Description
शब्दशिवारचा दिवाळी अंक शब्दचित्रांतून उपस्थित झाला आहे. खरंतर, शब्दशिवार दिवाळी अंकाने सकस, दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण साहित्याने वाचकांच्या मनात केव्हाच घर निर्माण केले आहे. विविध साहित्य प्रकाराला वाहिलेले आणि संग्रहमूल्य लाभलेले याआधीचे शब्दशिवारचे दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेतच मित्रांनो, यावर्षीचा शब्दशिवारचा बालकुमार दिवाळी अंकही तुम्हा मुलांसाठी गोष्ट, कविता, लेख, एकांकिका, चरित्र अशी भरगच्च शिदोरी घेऊन आला आहे; जी तुम्हांला खूप दिवस पुरेल.
Author: Adv. Kumudinee Magar (Editor) & Eknath Awhad (Guest Editor)
Language: Marathi
Publication: Saptarshee Publications
In Stock
Browse Similar High Quality Periodicals just like Shabdshivar Diwali Ank 2024