ई-रुपी

30.00

जगातील डिजिटल चलन म्हणून, क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बिटकॉइनवर वर्चस्व गाजवत असताना भारतातही आता डिजिटल चलन आणले आहे. गेल्या काही वर्षांत भारतात एक प्रकारची डिजिटल क्रांती झाली आहे. नागरिक डिजिटल पेमेंट पद्धतींबद्दल अधिक जागरूक झाले आहेत, ज्यामुळे जीवनमान सुधारले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची आयुष्ये एकमेकांशी जोडण्याच्या क्षेत्रात, भारत कशी प्रगती करतो आहे, याचे ई-रूपी हे प्रतीक आहे.

Description

Additional information

Author

Language

Pages

28

Type

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ई-रुपी”

Your email address will not be published. Required fields are marked *