Aushadhi Vanaspati Lagwad

70.00

Author:Siddheshwar Ghule ISBN : Publishing Year : Pages : Language : MARATHI

SKU: Paperback
Category: ,

Description

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ज्ञानास व औषधी पद्धतीस आज जागतिक पातळीवर अधिष्ठान लाभले आहे.अत्यंत कमी खर्च व प्रभावी गुण असल्याने आयुर्वेद व त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधींचे महत्व निर्विवाद सिद्ध होत आहे.हेच महत्व ओळखून पारंपारिक शेतीस पर्याय म्हणून ज्या औषधी वनस्पतींची जागतिक बाजारपेठेत गरज आहे अशा अनेक औषधी वनस्पती विषयी व लागवडीविषयी उपयुक्त हे पुस्तक आहे .प्रस्तुत पुस्तकामध्ये औषधी वनस्पतीची लागवड ,तंत्रशुद्ध लागवडी मध्ये सुधारित जाती,पुनरुत्पादनाची योग्य पद्धत,लागवडीसाठी आवश्यक आदाने,पिक संरक्षण इ.महत्वपूर्ण गोष्टींचा समावेश केला आहे.

Additional information

Weight 0.160 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Type

Author

ISBN

978-81-932569-0-9

Language

Pages

175

Date of Publishing

07/07/2014

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aushadhi Vanaspati Lagwad”

Your email address will not be published. Required fields are marked *