कुळकर्णी व तलाठी लोकांकरिता जमीन मोजणीचे पुस्तक

30.00

ब्रिटीशकालीन शासनव्यवस्थेमध्ये कुळकर्णी व तलाठी हि ग्रामीण पातळीवरील महत्वाची पदे होती.सन १९०१मध्ये तत्कालीन मुलकीखाते ठराव नं ६२८ अन्वये कुळकर्णी व तलाठी लोकांना जमीन मोजणीमध्ये मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने या पुस्तकाची निर्मिती झाली.तात्कालिन शासन व्यवस्थेमध्ये कुळकर्णी व तलाठी यांनी शंकू साखळीचे आधारे जमीन मोजणी कशी करावी या बाबतचा प्रात्यक्षिक अनुभूती देणारा शिक्षणक्रम या माध्यमातून उपलब्ध करून…

Description

ब्रिटीशकालीन शासनव्यवस्थेमध्ये कुळकर्णी व तलाठी हि ग्रामीण पातळीवरील महत्वाची पदे होती.सन १९०१मध्ये तत्कालीन मुलकीखाते ठराव नं ६२८ अन्वये कुळकर्णी व तलाठी लोकांना जमीन मोजणीमध्ये मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने या पुस्तकाची निर्मिती झाली.तात्कालिन शासन व्यवस्थेमध्ये कुळकर्णी व तलाठी यांनी शंकू साखळीचे आधारे जमीन मोजणी कशी करावी या बाबतचा प्रात्यक्षिक अनुभूती देणारा शिक्षणक्रम या माध्यमातून उपलब्ध करून दिला सदर पुस्तक आजही महसूल यंत्रणेतील तलाठी,सर्वेअर,अधिकारी यांचे सह सामान्य नागरिकाना ,कृषक बांधवाना उपयुक्त ठरेल यात शंका नाही .

Additional information

Weight 0.120 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Type

Language

Pages

52

Date of Publishing

26/01/2018

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कुळकर्णी व तलाठी लोकांकरिता जमीन मोजणीचे पुस्तक”

Your email address will not be published. Required fields are marked *