महाराष्ट्राला अपरिचित कदंबा राजवट

220.00

महाराष्ट्राला कदंबा राजवटीची ओळख व्हावी, राज्य राज्यकर्ते कर्तबगार राजे, राण्या, राजकुमारी यांची ओळख व्हावी, देशातले पहिले पुरोगामी विचार असलेली राजवट महाराष्ट्रापासून अलिप्त राहू नये, कर्तबगार राजकन्या त्यांच्या विवाहने जोडलेली राजघराणी, त्यांनी केलेला महाराष्ट्रातील राज्य कारभार आणि त्यांचे योगदान महाराष्ट्राला समजणे काळाची गरज आहे. कदंबाची जन्मभूमी महाराष्ट्र असून, कर्मभूमी महाराष्ट्रभर पसरली असून हा इतिहास उपेक्षित राहिला…

Out of stock

Category: , ,

Description

महाराष्ट्राला कदंबा राजवटीची ओळख व्हावी, राज्य राज्यकर्ते कर्तबगार राजे, राण्या, राजकुमारी यांची ओळख व्हावी, देशातले पहिले पुरोगामी विचार असलेली राजवट महाराष्ट्रापासून अलिप्त राहू नये, कर्तबगार राजकन्या त्यांच्या विवाहने जोडलेली राजघराणी, त्यांनी केलेला महाराष्ट्रातील राज्य कारभार आणि त्यांचे योगदान महाराष्ट्राला समजणे काळाची गरज आहे. कदंबाची जन्मभूमी महाराष्ट्र असून, कर्मभूमी महाराष्ट्रभर पसरली असून हा इतिहास उपेक्षित राहिला यासाठी पुरावे सत्य घटना संदर्भ देऊन केलेले हे एक इतिहास लेखन आहे.

Additional information

Weight 0.200 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Type

Language

ISBN

978-93-94214-02-6

Pages

128

Date of Publishing

19/02/2023

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्राला अपरिचित कदंबा राजवट”

Your email address will not be published. Required fields are marked *