VRUKSH SANSKRUTI

200.00

वृक्षांचं महत्व आणि माहात्म्य लक्षात यावं म्हणून काही प्रमुख वृक्षांचे सांस्कृतिक संदर्भ, लोककथा त्यांचे मान्य केलेलं देवत्व, पौराणिक कथा, दैनंदिन जीवनातील उपयोग, औषधी उपयोग त्यांचे वनस्पतीशास्त्रीय घटक, कूळ आणि मूळ, त्यांचं भौगोलिक स्थान, त्यांचं सौंदर्य असा चौफेर विचार थोडक्यात मांडावा यासाठी अठरा वृक्षवेली, दूर्वा इत्यादींचा विचार वृक्षसंस्कृती ह्या पुस्तकात केला आहे. यामुळे वृक्षांबद्दल अधिकाधिक जाणून…

Description

वृक्षांचं महत्व आणि माहात्म्य लक्षात यावं म्हणून काही प्रमुख वृक्षांचे सांस्कृतिक संदर्भ, लोककथा त्यांचे मान्य केलेलं देवत्व, पौराणिक कथा, दैनंदिन जीवनातील उपयोग, औषधी उपयोग त्यांचे वनस्पतीशास्त्रीय घटक, कूळ आणि मूळ, त्यांचं भौगोलिक स्थान, त्यांचं सौंदर्य असा चौफेर विचार थोडक्यात मांडावा यासाठी अठरा वृक्षवेली, दूर्वा इत्यादींचा विचार वृक्षसंस्कृती ह्या पुस्तकात केला आहे. यामुळे वृक्षांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची वाचकांची उत्सुकता जागृत झाली. त्यांच्या लागवडीकडे व जोपासनेकडे कल वाढला, त्याचे सौंदर्य अनुभवता आलं. तरी या लहानशा प्रयत्नाचं सार्थक होईल. वाचक या प्रयत्नाचं स्वागत करतील अशी आशा आहे.

माधवी कुंटे

Additional information

Weight 0.170 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

ISBN

978-93-87939-72-1

Pages

146

Type

Date of Publishing

01/07/2021

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “VRUKSH SANSKRUTI”

Your email address will not be published. Required fields are marked *