Aai

50.00

नरेंद्र नाईकांची आई ललित मराठी गद्य प्रवाहात दुर्मिळ ! नरेंद्र नाईक यांच्या शब्दांतील आईचं अंतरंगी सौंदर्य निदान मराठी साहित्यप्रवाहात तरी दुर्मिळ दिसते. सर्व प्रतिभावंताना आईचं मातृत्व वंदणीय वाटणं स्वभाविक असलं आणि अनेकांनी आई आपल्या शब्दात उभी केली असली तरी मातृत्वाचा गहिवर आणि तिची मुल्यात्मकता ज्या भाषेत नरेंद्र नाईकांनी अभिव्यक्त केलीय त्या भाषेचे सौंदर्य आणि प्रत्ययकारीता…

Category: ,

Description

नरेंद्र नाईकांची आई ललित मराठी गद्य प्रवाहात दुर्मिळ ! नरेंद्र नाईक यांच्या शब्दांतील आईचं अंतरंगी सौंदर्य निदान मराठी साहित्यप्रवाहात तरी दुर्मिळ दिसते. सर्व प्रतिभावंताना आईचं मातृत्व वंदणीय वाटणं स्वभाविक असलं आणि अनेकांनी आई आपल्या शब्दात उभी केली असली तरी मातृत्वाचा गहिवर आणि तिची मुल्यात्मकता ज्या भाषेत नरेंद्र नाईकांनी अभिव्यक्त केलीय त्या भाषेचे सौंदर्य आणि प्रत्ययकारीता प्रचंड भावणारी आहे. स्त्रीत्व आणि मातृत्वाचे सांस्कृतिक अनुबंध नैतिक अनैतिकतेच्या पुराण कालीन वास्तवासह आजच्या सांस्कृतिकतेला कवेत घेताना श्री नाईक यांचे चिंतन सुक्ष्म, सखोल व व्यापकतेची …. अनुभूती देत रहाते. ललित गद्यातील ही काव्यात्म आई केवळ नरेंद्राची नसून ती माझी पण आहे.
….
– प्रा. श्रीपाल सबनीस
अध्यक्ष,
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Additional information

Weight 0.120 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Type

Author

ISBN

978-93-87939-10-3

Language

Pages

65

Date of Publishing

16/08/2018

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aai”

Your email address will not be published. Required fields are marked *