Aatmabhaan

140.00

स्त्री जाणिवांचा सशक्त आविष्कार आत्मशोध मध्ये आपणास झालेला दिसून येतो. ग्रामीण जीवनातील कंगोरे, बोलीभाषा, त्याच पर्यावरणातील पात्रे त्यामुळे या कथा वाचकांना आकर्षित तर करतातच पण नेटक्या कथा बीजामुळे विचार करायलाही प्रवृत्त करतात. साधी सोपी आकलनसुलभ भाषा, ओघवती शैली, सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे, सहज सुंदर संवाद यामुळे या कथा वाचनीय झालेल्या आहेत. आत्मभान मधून स्त्री जाणिवांचा…

Description

स्त्री जाणिवांचा सशक्त आविष्कार आत्मशोध मध्ये आपणास झालेला दिसून येतो. ग्रामीण जीवनातील कंगोरे, बोलीभाषा, त्याच पर्यावरणातील पात्रे त्यामुळे या कथा वाचकांना आकर्षित तर करतातच पण नेटक्या कथा बीजामुळे विचार करायलाही प्रवृत्त करतात. साधी सोपी आकलनसुलभ भाषा, ओघवती शैली, सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे, सहज सुंदर संवाद यामुळे या कथा वाचनीय झालेल्या आहेत. आत्मभान मधून स्त्री जाणिवांचा सशक्त आविष्कार केल्याबद्दल रेश्मा गुंगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील लेखन कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

डॉ श्रीकांत श्रीपती पाटील.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक.

राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक.

Additional information

Author

Language

ISBN

978-93-94214-71-2

Pages

92

Type

Date of Publishing

28-6-2024

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aatmabhaan”

Your email address will not be published. Required fields are marked *