Balak-Palak

80.00

या पुस्तकात केंद्रस्थानी ‘मूल’ आहे. त्यांचे पालक आहेत. दररोजचं स्वाभाविक जगणं आहे. त्यातल्या छोट्या-मोठ्या आनंदाचे प्रसंग आहेत. यात निसर्ग आहे, लोककथा आहेत, उच्च संस्कारांची शिदोरी आहे, श्रीमंत माणूसपणाची पखरण आहे, प्रश्न आहेत, ती सोडवण्याची सोपी उत्तरं आहेत. या पुस्तकातले सर्व लखे उमलत्या पिढीसाठी ज्ञानप्रकाशाची आणि पालकांसाठी दिशादर्शक अशी ‘सर्वांगसुंदर’ बेटं झालेली आहेत. गरज आहे, ती…

Category: ,

Description

या पुस्तकात केंद्रस्थानी ‘मूल’ आहे. त्यांचे पालक आहेत. दररोजचं
स्वाभाविक जगणं आहे. त्यातल्या छोट्या-मोठ्या आनंदाचे प्रसंग आहेत.
यात निसर्ग आहे, लोककथा आहेत, उच्च संस्कारांची शिदोरी आहे, श्रीमंत
माणूसपणाची पखरण आहे, प्रश्न आहेत, ती सोडवण्याची सोपी उत्तरं आहेत.
या पुस्तकातले सर्व लखे उमलत्या पिढीसाठी ज्ञानप्रकाशाची आणि पालकांसाठी
दिशादर्शक अशी ‘सर्वांगसुंदर’ बेटं झालेली आहेत. गरज आहे, ती मनाने
आपण स्वीकारण्याची… त्यांना वेळीच संपूर्णतेने आचरण्याची. मग बघा,
आपली निरागस, निखळ मनाची मुलं जीवनात कशी यशस्वी होतात ते!

Additional information

Weight 0.120 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Type

Author

ISBN

978-93-87939-04-2

Date of Publishing

20/09/2017

Pages

107

Language

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Balak-Palak”

Your email address will not be published. Required fields are marked *