Bayaja

100.00

लेखिकेने सक्षमतेनं चितारलेली स्त्री मनाची सखोलता आणि त्यांचे विविध कंगोरे याची सशक्त गुंफण. स्त्री-मन हे गहन आणि अनेक पदरी असतं. त्याचे अनेक पदर हे न उलगडलेले असतात. त्यामुळे स्त्री-मनाविषयी किंवा एकंदरीतच तिच्या आयुष्याविषयी पुरूष लेखक लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यांच्या लिखाणातून जाणवणारी स्त्री-व्यक्तिरेखा एका ठराविक, साचेबद्ध कंगोऱ्यांतून लिहीली जात असावी असं मला बऱ्याचदा वाटत आलं…

Description

लेखिकेने सक्षमतेनं चितारलेली स्त्री मनाची सखोलता आणि त्यांचे विविध कंगोरे याची सशक्त गुंफण. स्त्री-मन हे गहन आणि अनेक पदरी असतं. त्याचे अनेक पदर हे न उलगडलेले असतात. त्यामुळे स्त्री-मनाविषयी किंवा एकंदरीतच तिच्या आयुष्याविषयी पुरूष लेखक लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यांच्या लिखाणातून जाणवणारी स्त्री-व्यक्तिरेखा एका ठराविक, साचेबद्ध कंगोऱ्यांतून लिहीली जात असावी असं मला बऱ्याचदा वाटत आलं आहे. लेखिकेने सक्षमतेनं चितारलेली स्त्री मनाची सखोलता आणि त्यांचे विविध कंगोरे याची सशक्त गुंफण. स्त्री-मन हे गहन आणि अनेक पदरी असतं. त्याचे अनेक पदर हे न उलगडलेले असतात. त्यामुळे स्त्री-मनाविषयी किंवा एकंदरीतच तिच्या आयुष्याविषयी पुरूष लेखक लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यांच्या लिखाणातून जाणवणारी स्त्री-व्यक्तिरेखा एका ठराविक, साचेबद्ध कंगोऱ्यांतून लिहीली जात असावी असं मला बऱ्याचदा वाटत आलं आहे.

Additional information

Weight 0.160 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-94214-09-5

Pages

110

Type

Date of Publishing

15/01/2023

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bayaja”

Your email address will not be published. Required fields are marked *