Bhangora

400.00

‘शाळा आणि शिक्षण’ हा माणसाच्या आयुष्यामधला अविभाज्य घटक आहे. शिक्षणाचे हे दिवस खऱ्या अर्थाने वैभवशाली असतात. एक एक दिवस अविस्मरणीय असतो. अभ्यासाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रामध्ये घेतलेला भाग, मिळवलेली बक्षिसे, गुरुजनांची शाब्बासकी आजही प्रेरणादायी वाटते. माझी शाळा, माझा वर्ग, माझा बेंच, माझे आवडते शिक्षक आणि माझे मित्र असा विचार प्रत्येकाच्या मनात घोळत असतो. ते दिवस आठवले…

Category: ,

Description

‘शाळा आणि शिक्षण’ हा माणसाच्या आयुष्यामधला अविभाज्य घटक आहे. शिक्षणाचे हे दिवस खऱ्या अर्थाने वैभवशाली असतात. एक एक दिवस अविस्मरणीय असतो. अभ्यासाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रामध्ये घेतलेला भाग, मिळवलेली बक्षिसे, गुरुजनांची शाब्बासकी आजही प्रेरणादायी वाटते. माझी शाळा, माझा वर्ग, माझा बेंच, माझे आवडते शिक्षक आणि माझे मित्र असा विचार प्रत्येकाच्या मनात घोळत असतो. ते दिवस आठवले की गलबलून येतं. सध्या आपण मित्र आणि शालेय जीवनातल्या अविस्मरणीय गोष्टींचा संग्रह बनवत आहात. आनंद वाटला. खरोखरच आपले काम कौतुकास्पद आहे. पण संकटात सापडलेल्या मित्राबद्दल बोलताना ‘मी त्याचा मित्र’ आहे हे आवर्जून सांगायला हवं. मित्राच्या आनंदात बोलवल्याशिवाय जायचं नाही मात्र तो दुःखात असेल तर बोलवायची वाट पहायची नाही हा नियम आहे. तो आपल्याला पाळला पाहिजे. असो. आपल्या सर्व वर्गमित्रांचे हार्दिक अभिनंदन… आपण छान पुस्तक बनवलेलं आहे. शीर्षक समर्पक आहे. सार्थ आहे. या पुस्तकामधली प्रत्येक गोष्ट मजबूत आहे. वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येकानं हे घ्यायला हवं. पुस्तकासाठी वापरलेला कागद, छपाई आणि बायडिंग मजबूत आहे. एक चांगले आणि दर्जेदार पुस्तक आपण दिले आहे त्याबद्दल आपले हार्दिक आभार ! आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…!

मनोहर भोसले (इयत्ता पाचवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील ‘कठिण समय येता’ या पाठाचे लेखक)

Additional information

Weight 0.200 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

ISBN

978-93-94214-82-8

Language

Pages

200

Type

Date of Publishing

15/12/2023

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhangora”

Your email address will not be published. Required fields are marked *