Bhumapan Niyam Pustika

80.00

भारतात संपूर्ण जमिनीची मोजणी ही ब्रिटिश सरकारच्या काळात करण्यात आलेली होती. त्यामध्ये टोपोग्राफिकल सर्वे करून नद्या, डोंगर, -दऱ्या यांची नोंद समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यात आलेली होती.गावच्या जमिनींची मोजणी करून गावच्या एकूण जमिनीशी जुळवणी केली गेली. गावच्या एकूण जमिनीची विभागणी करून त्यामध्ये शेत रस्ते, नद्या, नाले, रस्ते ,गावठाण जमिनी, गायरान जमिनी यांच्या क्षेत्रांची नोंद केली गेली. तसेच…

Description

भारतात संपूर्ण जमिनीची मोजणी ही ब्रिटिश सरकारच्या काळात करण्यात आलेली होती. त्यामध्ये टोपोग्राफिकल सर्वे करून नद्या, डोंगर, -दऱ्या यांची नोंद समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यात आलेली होती.गावच्या जमिनींची मोजणी करून गावच्या एकूण जमिनीशी जुळवणी केली गेली. गावच्या एकूण जमिनीची विभागणी करून त्यामध्ये शेत रस्ते, नद्या, नाले, रस्ते ,गावठाण जमिनी, गायरान जमिनी यांच्या क्षेत्रांची नोंद केली गेली. तसेच मोजलेल्या प्रत्येक जमिनीला एक क्रमांक सुद्धा दिला गेला. या दिलेल्या क्रमांकाला आपण सर्वे नंबर असं म्हणतो. यासोबतच हलकी जमीन, भारी जमीन अशी प्रतवारी करून सुद्धा तिची नोंदणी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे संपूर्ण गावच्या जमिनीची सरकारी जमीन मोजणी करून मिळवलेल्या सर्व नोंदीचा उपयोग गावचा नकाशा तयार करण्यासाठी करण्यात आला. या नकाशा मध्ये गावचा शिव, शेत रस्ते, सर्वे नंबर, नद्या-नाले, गावठाण जमिनी, शेत जमिनी इत्यादींचा उल्लेख करण्यात आला आहे.

Additional information

Author

Language

ISBN

978-93-94214-74-3

Pages

80

Type

Date of Publishing

19/02/2024

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhumapan Niyam Pustika”

Your email address will not be published. Required fields are marked *