Chita ani Chul

50.00

‘चिता आणि चूल’ हा साईनाथ पाचारणे यांचा नवीन काव्यसंग्रह आहे. यातील कविता वाचल्यानंतर मनात अस्वस्थता निर्माण होते. या कवितेतून कवीने मातृत्वाचा आदिबंध लीलया व्यक्त केला आहे. आईविषयी आपल्या मनात करुणा आणि ऋतज्ञता असते‌. एकच आदिबंध वेगवेगळ्या प्रकारे संक्रमित होत आला आहे. हा मार्गदर्शक आहे. जीवनाच्या सामूहिक वाटचालीत त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या काव्यात गोळीबंद आशय…

Description

‘चिता आणि चूल’ हा साईनाथ पाचारणे यांचा नवीन काव्यसंग्रह आहे. यातील कविता वाचल्यानंतर मनात अस्वस्थता निर्माण होते. या कवितेतून कवीने मातृत्वाचा आदिबंध लीलया व्यक्त केला आहे. आईविषयी आपल्या मनात करुणा आणि ऋतज्ञता असते‌. एकच आदिबंध वेगवेगळ्या प्रकारे संक्रमित होत आला आहे. हा मार्गदर्शक आहे. जीवनाच्या सामूहिक वाटचालीत त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या काव्यात गोळीबंद आशय आहे. जितकी सुलभता, तितकीच व्यामिश्रता आहे. जीवन गुंतागुंतीचे आहे, त्यात आईचा आधार आहे. या कविता वाचनसुलभ आहेत. आतून आलेल्या, प्रामाणिक आणि सहज स्वाभाविकही आहेत.

Additional information

Author

Language

Pages

96

Type

Date of Publishing

01/10/2020

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chita ani Chul”

Your email address will not be published. Required fields are marked *