Dragonfruit

120.00

ड्रॅगन फ्रूट हे सुपरफ्रूट मानले जाते कारण ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात. हे अनेक गंभीर आजार बरे होण्यास मदत करतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.ड्रॅगन फ्रूटमध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते. त्याचा आहारात समावेश केल्यास…

Description

ड्रॅगन फ्रूट हे सुपरफ्रूट मानले जाते कारण ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात. हे अनेक गंभीर आजार बरे होण्यास मदत करतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.ड्रॅगन फ्रूटमध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते. त्याचा आहारात समावेश केल्यास हृदय निरोगी राहण्यास मदत होते. याच्या बियांमध्ये ओमेगा-३, ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. या फळाच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीराला अनेक संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण मिळते. त्यात फॉस्फरस, कॅल्शियम, प्रथिने, ब जीवनसत्वे, लोह, फायबर आणि नियासिन देखील असतात जे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यास मदत करतात. ड्रॅगन फ्रूटमधील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. ते पचनसंस्था सुधारते आणि आतड्याची हालचाल नियंत्रित करते. तसेच अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी यासारख्या पोटाशी संबंधित अनेक समस्या कमी करण्यास मदत करते. या फळाचे रोज सेवन केल्याने कोलोरेक्टल कॅन्सर सारख्या गंभीर आजारांपासूनही बचाव होऊ शकतो.

Additional information

Weight 0.150 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

,

Language

ISBN

९७८-९३-८७९३९-१८-९

Pages

88

Type

Date of Publishing

14/11/2023

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dragonfruit”

Your email address will not be published. Required fields are marked *