Elgar

100.00

‘एल्गार’ हे जयेश मेस्त्री ह्यांचं नाटक. ‘एल्गार’ म्हणजे चढाई.. किंवा म्हटलं तर मराठी माणसाची स्वत:च्या अस्तित्वाकरिता चाललेली लढाई. ह्या नाटकात जयेश मेस्त्री ह्यांना हेच अभिप्रेत असावं. जयेश मेस्त्री हे उत्तम राजकीय विश्लेषक आहेत. शिवाय एकांकिका लिहीण्याचा, त्यात काम करण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. नाटक अतिशय सुंदर बेतलेलं आहे. वाचताना ह्याचा प्रत्यय पदोपदी येतो. खरंतर हे…

Category: ,

Description

‘एल्गार’ हे जयेश मेस्त्री ह्यांचं नाटक. ‘एल्गार’ म्हणजे चढाई.. किंवा म्हटलं तर मराठी माणसाची स्वत:च्या अस्तित्वाकरिता चाललेली लढाई. ह्या नाटकात जयेश मेस्त्री ह्यांना हेच अभिप्रेत असावं. जयेश मेस्त्री हे उत्तम राजकीय विश्लेषक आहेत. शिवाय एकांकिका लिहीण्याचा, त्यात काम करण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. नाटक अतिशय सुंदर बेतलेलं आहे. वाचताना ह्याचा प्रत्यय पदोपदी येतो. खरंतर हे नाटक पुस्तकरूपाने केव्हाच प्रसिद्ध व्हायला हवं होतं पण ‘देर आए, दुरुस्त आए’, कारण ह्या नाटकातील संदर्भ आजही कालबाह्य झालेले नाहीत.

Additional information

Weight 0.120 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-94214-10-1

Pages

68

Type

Date of Publishing

7/12/2022

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Elgar”

Your email address will not be published. Required fields are marked *