Falakyantra Mojni

15.00

आपल्या देशात मागील २० वर्षापासून मोठे स्थित्यंतर होत आहे. एक प्रगतशील देश अशी आपली प्रतिमा बदलून आपण प्रगत देश होण्याकडे प्रवास सुरु आहे. आपल्या देशातील शेती विषयक तंत्रज्ञान कायदे सुधारत आहेत. आधुनिकीकरणाच्या या बदलत्या युगामध्ये सामान्य व्यक्तीला जमिनविषयी होणा-या व्यवहारांची कायदेशीर माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते. जमिनीविषयक नोंदी तसेच जमीनीचे अभिलेख / नकाशे या विषयी माहिती…

Category:

Description

आपल्या देशात मागील २० वर्षापासून मोठे स्थित्यंतर होत आहे. एक प्रगतशील देश अशी आपली प्रतिमा बदलून आपण प्रगत देश होण्याकडे प्रवास सुरु आहे. आपल्या देशातील शेती विषयक तंत्रज्ञान कायदे सुधारत आहेत. आधुनिकीकरणाच्या या बदलत्या युगामध्ये सामान्य व्यक्तीला जमिनविषयी होणा-या व्यवहारांची कायदेशीर माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते. जमिनीविषयक नोंदी तसेच जमीनीचे अभिलेख / नकाशे या विषयी माहिती न ठेवल्याने पुढच्या पीढीस अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या देशात कोटीहून अधिक दावे प्रलंबित आहेत. यातील दाव्यांमध्ये आपल्या राज्यात ३० लाखाहून अधिक दावे प्रलंबित आहेत. या दाव्यांमध्ये मूळ कारण मालमत्त किंवा शेतजमीन हे आहे! म्हणूनच जमीन व तिच्याही संबंधित अभिलेख यांची माहिती प्रत्येक सुजाण नागरिकांस असणे आजची गरज ठरली आहे. यामध्ये जमिनीची मोजणी व मोजणी नकाशे यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सामान्य नागरिकास जमीन म्हणताच त्याच्या पुढे येतो तो त्याच्या चतु:सीमांचा मोजणी नकाशा. पण मोजणीची शास्त्रोक्त माहिती त्यांना नसते त्यामुळे नकाशावाचन करणे जमिन मोजणीची पध्दत समजून घेणे आवश्यक ठरते. त्यासाठीच पुस्तक निर्मितीचा हा प्रयत्न !

किशोर घुले

Additional information

Author

Language

Pages

34

Type

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Falakyantra Mojni”

Your email address will not be published. Required fields are marked *