Frozen Bedroom

70.00

जोडप्यांमध्ये असणाऱ्या समस्या, सहजपणाने केले जाऊ शकतील असे उपाय, त्यावर कसं बोलावं, काय करावं इत्यादी बद्दल मार्गदर्शन व्हावं या हेतूने ही लेखमाला लिहिली.  त्याला अपेक्षेहून अधिक असा प्रतिसाद लाभला,अनेकांनी प्रत्येक लेखावर आपलं मत व्यक्त केलं, प्रश्न विचारले आणि यामुळेच पुढे येणाऱ्या लेखांमध्ये त्यांचा समावेश करून निराकरण करायचा प्रयत्न केला गेला. या विषयी awareness  वाढावा हाच…

Description

जोडप्यांमध्ये असणाऱ्या समस्या, सहजपणाने केले जाऊ शकतील असे उपाय, त्यावर कसं बोलावं, काय करावं इत्यादी बद्दल मार्गदर्शन व्हावं या हेतूने ही लेखमाला लिहिली.  त्याला अपेक्षेहून अधिक असा प्रतिसाद लाभला,अनेकांनी प्रत्येक लेखावर आपलं मत व्यक्त केलं, प्रश्न विचारले आणि यामुळेच पुढे येणाऱ्या लेखांमध्ये त्यांचा समावेश करून निराकरण करायचा प्रयत्न केला गेला. या विषयी awareness  वाढावा हाच हेतू मनात ठेवूनच हे लिखाण झालं. अनेक वाचकांनी खूप आग्रह धरला होता की हे सगळे लेख एकत्रित पुस्तक रुपात वाचायला मिळावेत .सप्तर्षी प्रकाशन यांनी याच पुस्तकं करावं हि इच्छा दर्शवली. या प्रेरणेमुळे आणि  सगळ्यांच्या सदिच्छे मुळे आज हे पुस्तक रुपात उपलब्ध होत आहे याचा मला खरच आनंद आहे.

… मृदुल

Additional information

Weight 0.100 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Type

Author

ISBN

978-93-87939-23-3

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Frozen Bedroom”

Your email address will not be published. Required fields are marked *