Gosht Eka Valanavarchi

200.00

मैत्र की प्रेम? या अशा सुंदर कोड्यात अडकलेली ही कादंबरी, हळुवार उलगडत जाणारी, जितक्या सहजतेने उलगडत जाते तितकीच विविध वळणावर ती अधिक गुंतागुंतीची बनत जाते. खरंतर प्रेम ही भावना जितकी सहज आणि तरल आहे तितकीच वेदनादायी. प्रेमाबरोबर येणारी जबाबदारी, नाती, कर्तव्य का प्रेम ? ही द्विधावस्था व यासोबत प्रेम, मैत्र, विरह, ओढ, मान-अपमान, जय-पराजय या…

Category: ,

Description

मैत्र की प्रेम? या अशा सुंदर कोड्यात अडकलेली ही कादंबरी, हळुवार उलगडत जाणारी, जितक्या सहजतेने उलगडत जाते तितकीच विविध वळणावर ती अधिक गुंतागुंतीची बनत जाते.
खरंतर प्रेम ही भावना जितकी सहज आणि तरल आहे तितकीच वेदनादायी.
प्रेमाबरोबर येणारी जबाबदारी, नाती, कर्तव्य का प्रेम ? ही द्विधावस्था व यासोबत प्रेम, मैत्र, विरह, ओढ, मान-अपमान, जय-पराजय या विविध भावपाशात अडकलेल्या व ऋतुरंगात चिंब भिजलेल्या दोन प्रेमीयुगलांची ही गोष्ट एका वळणावरची…
कधी कधी नुसतंच बसून राहावंसं वाटतं
दाटलेलं आभाळ पापण्यात बांधून ठेवावंसं वाटतं

तनुजा ढेरे

Additional information

Weight 0.140 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-87939-03-5

Pages

270

Type

Date of Publishing

24/07/2018

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gosht Eka Valanavarchi”

Your email address will not be published. Required fields are marked *