Gulamgiri

120.00

आपल्या देशातील जातीवादासारखा पाश्चात्य देशातही वंशवाद आणि गुलामगिरी हेही माणुसकीला लागलेले डाग…!पण एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत या गुलामगिरी बद्दल लढा दिला जात होता, त्या लढ्याचा महात्मा जोतिबा फुलें यांच्यावर खूप प्रभाव पडला. तसाच एक लढा भारतातही व्हावा अशी फुलेंची इच्छा होती. त्या लढ्याच कौतुक म्हणून फुलेंनी या पुस्तकाला गुलामगिरी असा नाव दिलं. ‘गुलामगिरी’ हे लहानसे पुस्तक…

Category:

Description

आपल्या देशातील जातीवादासारखा पाश्चात्य देशातही वंशवाद आणि गुलामगिरी हेही माणुसकीला लागलेले डाग…!पण एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत या गुलामगिरी बद्दल लढा दिला जात होता, त्या लढ्याचा महात्मा जोतिबा फुलें यांच्यावर खूप प्रभाव पडला. तसाच एक लढा भारतातही व्हावा अशी फुलेंची इच्छा होती. त्या लढ्याच कौतुक म्हणून फुलेंनी या पुस्तकाला गुलामगिरी असा नाव दिलं. ‘गुलामगिरी’ हे लहानसे पुस्तक आपण लोकहितार्थ केले असल्याचे महात्मा जोतीराव फुले यांनी त्यांच्या प्रथमावृत्तीतीला (१८७३) मुखपृष्ठावर नमूद केले होते. हे पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी २४ सप्टेंबर १८७६ रोजी “सत्यशोधक समाजाची” स्थापना केली. पुढे सत्यशोधक समाजाचा झेंडा मोठ्या थाटाने पुणे शहरातून मिरवून भटांच्या गुलामगिरीतून दीनांस मुक्त केल्याचे त्यांनी मोठ्या समारंभात जाहीर केले.

Additional information

Author

Language

ISBN

978-93-94214-58-3

Pages

112

Type

Date of Publishing

17-04-2024

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gulamgiri”

Your email address will not be published. Required fields are marked *