‘Koko’chi Diary

50.00

Marathi : Kokochi Diary

Description

लहान मुलांना कुत्र्याचं पिलू पाळायला फार आवडतं. सोनूनं पिलू पाळलं आहे आणि त्यानंच त्याचं नाव ठेवलं-‘कोको’. सोनू गोड आणि त्याचा मित्र कोकोही गोड! कोको जितका गोड, तितकाच अवखळ! कोको आपल्या आईला सोडून सोनूच्या घरी आला. सोनूची आई हीच आता कोकोची आई बनली. कोको बघताबघता सोनूच्या कुटुंबाचा सदस्य बनला. सगळे कोकोचे लाड करतात. सोनू आणि कोकोची मैत्री आहेच खासम खास! फारूक काझी यांनी सोनू, कोको आणि छोटी यांचे बालभावविश्व छान टिपले आहे! तुम्हालाही हा कोको नक्की आवडेल! तुम्हीही कोकोच्या प्रेमात पडाल. कोकोची डायरी वाचून तुम्हालाही डायरी लिहावीशी वाटेल.

डॉ. सुरेश सावंत नांदेड.

Additional information

Weight 0.150 g
Dimensions 15 × 2 × 21 cm
Author

Type

Language

ISBN

978-93-94214-49-1

Pages

30

Date of Publishing

21/10/2023

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “‘Koko’chi Diary”

Your email address will not be published. Required fields are marked *