Ladaki Lek

80.00

मुली महिलाच नाही तर पुरुषवर्गानेही या विचारांना मान्य केले. मला तर वाटते मी लाडकी लेक आणि तिच्या विषयीच्या भावना माझ्या स्वतःच्या, माझ्या मुलीच्या तसेच माझ्या सान्निध्यात येणाऱ्या माझ्या विद्यार्थिनींच्या भावविश्वातून व्यक्त केल्याने त्या प्रातिनिधिक स्वरुपात आपुलकी, जिव्हाळा, ओलावा, खरेपणा होऊन उमटल्या आहेत. मुलींचे भावविश्व, विकास सकारात्मकतेने बहरत जावून ती खऱ्या अर्थाने कायम ‘लाडकी लेक’ राहावी…

Description

मुली महिलाच नाही तर पुरुषवर्गानेही या विचारांना मान्य केले. मला तर वाटते मी लाडकी लेक आणि तिच्या विषयीच्या भावना माझ्या स्वतःच्या, माझ्या मुलीच्या तसेच माझ्या सान्निध्यात येणाऱ्या माझ्या विद्यार्थिनींच्या भावविश्वातून व्यक्त केल्याने त्या प्रातिनिधिक स्वरुपात आपुलकी, जिव्हाळा, ओलावा, खरेपणा होऊन उमटल्या आहेत. मुलींचे भावविश्व, विकास सकारात्मकतेने बहरत जावून ती खऱ्या अर्थाने कायम ‘लाडकी लेक’ राहावी यासाठी हा प्रयत्न…!

Additional information

Weight 0.130 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Type

Author

ISBN

978-93-87939-05-9

Language

Pages

112

Date of Publishing

20/09/2018

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ladaki Lek”

Your email address will not be published. Required fields are marked *