Madhala

200.00

किन्नर विमर्श वर लिहली जाणारी ‘दरमियाना’ (हिंदी कहानी) सगळ्यात पहिली कहानी होती, जी १९८० मध्ये ‘सारिका’ पत्रिकामध्ये प्रकाशित झाली होती. यानंतर ‘दरमियाना’ कहानीचा विस्तार झाला आणि ही २०१८ मध्ये याच नावाने, उपन्यास बनुन समोर आली. ‘दरमियाना’ उपन्यास देशभरामध्ये होत असणाऱ्या संशोधन कार्यासाठी (पीएच.डी.साठी) उपयोगी ठरत आहे. या उपन्यासाचा अनुवाद देशातील अनेक भाषांमध्ये जसे उर्दू, पंजाबी,…

Category: ,

Description

किन्नर विमर्श वर लिहली जाणारी ‘दरमियाना’ (हिंदी कहानी) सगळ्यात पहिली कहानी होती, जी १९८० मध्ये ‘सारिका’ पत्रिकामध्ये प्रकाशित झाली होती. यानंतर ‘दरमियाना’ कहानीचा विस्तार झाला आणि ही २०१८ मध्ये याच नावाने, उपन्यास बनुन समोर आली. ‘दरमियाना’ उपन्यास देशभरामध्ये होत असणाऱ्या संशोधन कार्यासाठी (पीएच.डी.साठी) उपयोगी ठरत आहे. या उपन्यासाचा अनुवाद देशातील अनेक भाषांमध्ये जसे उर्दू, पंजाबी, तमिळ व उडिया या भाषांमध्ये झाला आहे.

आता ‘दरमियान’ उपन्यासाचा अनुवाद मराठी भाषेमध्ये बिटिया अंजली जाधव जी ने खुप मेहनतीने केला आहे. अंजली स्वतः शोध कार्य (पीएच.डी.) करत असताना ‘दरमियाना’ उपन्यास तिने वाचला, जो तिला खुप आवडला. तेंव्हा तिने ठरवले की या उपन्यासाचा मराठी भाषेमध्ये अनुवाद करावा.

मी पूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो की आपल्या मराठी वाचकांना पण हा उपन्यास (कादंबरी) आवडेल.

Additional information

Weight 0.210 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

,

Type

Language

ISBN

978-93-94214-24-8

Pages

138

Date of Publishing

3/1/2024

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Madhala”

Your email address will not be published. Required fields are marked *