Mangalwedhe Bhumi Santachi

50.00

   

Category: ,

Description

ज्ञानदेवापासून तुकारामपर्यंत संत कवीचे मंगळवेढ्याची समन्वयवादी समतेच बाळकडू देणारी हि भीमेच्या काठावरली माती म्हणजे बसवेश्वर,चोखामेळा,दामाजीपंत,कान्होपात्रा,कर्ममेळा,स्वामी समर्थ,सीताराम महाराज कल्याणसाहेब,लतीफबुवा,बाबा महाराज आर्वीकर,इ महान विभूतांची समावेश होतो यांच्या कार्याची ओळख कवी इंद्रजित घुले यांनी या पुस्तकातून साकारली आहे. संतभूमी म्हणजेच चंद्रभागेच्या पुण्याईच सार या सर्व संतांची माहिती देणारे पुस्तक.

Additional information

Weight 0.130 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Type

Author
Date of Publishing

02/10/2016

Pages

60

Language

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mangalwedhe Bhumi Santachi”

Your email address will not be published. Required fields are marked *