Mansavedana

80.00

प्रशासन व्यवस्थेत काम करणाऱ्यांनी लोकशाहीतील नीतिमूल्यांचे भान ठेवून प्रशासन करावे व जनतेचे प्रश्न सोडवून प्रशासनाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करावा, या विचारतत्त्वावर प्रशासकीय नीतिवाद आधारलेला आहे.लोकशाही व्यवस्थेत प्रशासन हे जनताभिमुख असावे. नैतिकता आणि प्रशासन वेगळे करणे शक्य नाही .प्रशासकीय नैतिकता ही धैर्य, प्रामाणिकपणा, निष्ठा, उत्साह, सौजन्य आणि प्रामाणिकपणा सारख्या गुणांमुळे टिकून राहते. व्यक्तीगत स्वार्थ, सत्ता, प्रभुत्व…

Category: ,

Description

प्रशासन व्यवस्थेत काम करणाऱ्यांनी लोकशाहीतील नीतिमूल्यांचे भान ठेवून प्रशासन करावे व जनतेचे प्रश्न सोडवून प्रशासनाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करावा, या विचारतत्त्वावर प्रशासकीय नीतिवाद आधारलेला आहे.लोकशाही व्यवस्थेत प्रशासन हे जनताभिमुख असावे. नैतिकता आणि प्रशासन वेगळे करणे शक्य नाही .प्रशासकीय नैतिकता ही धैर्य, प्रामाणिकपणा, निष्ठा, उत्साह, सौजन्य आणि प्रामाणिकपणा सारख्या गुणांमुळे टिकून राहते. व्यक्तीगत स्वार्थ, सत्ता, प्रभुत्व यापेक्षा सार्वजनिक हित व सार्वजनिक कल्याण महत्वाचे आहे निर्णय-निर्धारण प्रक्रियेतील नैतिकता हा प्रशासकीय नैतिकतेमधील केंद्रबिंदू मानला जातो. तथ्य व मूल्यांच्या प्रश्नांना नैतिक निर्णय-निर्धारण प्रक्रियेपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. जबाबदारी, उत्तरदायित्व, कार्याप्रती निष्ठा, सर्वोत्कृष्ठता, सत्यनिष्ठता, पारदर्शिकता, न्याय या तत्त्वावर प्रशासकीय सेवा देण्याचे ध्येय उराशी बाळगून महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी आपल्या राज्याला विकसित आणि सामाजिक मूल्य जपणारे राज्य म्हणून नावलौकिक मिळवत आहेत या सर्व अधिकाऱ्याविषयी ‘मनसंवेदना ‘या काव्यसंग्रहातून कृतज्ञ होण्याचा प्रयत्न….

Additional information

Author

ISBN

978-93-94214-43-9

Language

Pages

40

Type

Date of Publishing

17-7-2024

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mansavedana”

Your email address will not be published. Required fields are marked *