Maze Utterayan

120.00

सदरील कविता संग्रहामधे तोच तो पणा न येण्यासाठी म्हणा  किंवा विविधता येण्यासाठी म्हणा; विविध प्रकारचे विषय, मुक्त छंदासह अनेक छंद, अलंकार … यांचा वापर केला आहे.  विषय अगदी निगडीत वाटणारे, रोजच्या जिवनातीलच भासतील असेच निवडलेले आहेत. जास्तीत जास्त क्लिष्ट शब्दांचा वावर टाळुन , बरीचशी पथ्ये पाळुन, महत्वाचे भाग पडताळुन , कांही गाळुन हे पुस्तक वाचकाभिन्मुख…

Category: ,

Description

सदरील कविता संग्रहामधे तोच तो पणा न येण्यासाठी म्हणा  किंवा विविधता येण्यासाठी म्हणा; विविध प्रकारचे विषय, मुक्त छंदासह अनेक छंद, अलंकार … यांचा वापर केला आहे.  विषय अगदी निगडीत वाटणारे, रोजच्या जिवनातीलच भासतील असेच निवडलेले आहेत. जास्तीत जास्त क्लिष्ट शब्दांचा वावर टाळुन , बरीचशी पथ्ये पाळुन, महत्वाचे भाग पडताळुन , कांही गाळुन हे पुस्तक वाचकाभिन्मुख करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा जिवनाचा जास्तीत जास्त भाग ग्रामीण भागात गेला असल्यामुळे व विविध भाषिकांच्या संपर्कात मी सतत असल्यांमुळे, माझ्या स्वभावाचा पण कदाचित, बोली भाषेवर, तसेच लिखाणावर त्याचा प्रभाव आढळतो. यांतील सर्वच कविता, विषय, आशय हे सर्वांनाच आवडतीलच असे नाही. पण काही गोष्टींची प्रतिक्रिया बरी वा स्पष्ट असो, वा सुचना दिल्यास लेखकाला पत्ररुपे, मेलवर, किंवा फेसबुकवर दिल्यास, सादर आनंद होईल. त्यांचे हर्दिक स्वागत आहे. या सर्व बहुमोल मार्गदर्शनपर आशिर्वादाचा उपयोग पुढील पुस्तक वा लेखांमधे होईलच अशी आशा वाटतेय.

डॉ. संजय नाकाडे

Additional information

Weight 0.120 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-87939-49-3

Pages

70

Type

Date of Publishing

12/11/2022

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Maze Utterayan”

Your email address will not be published. Required fields are marked *