Mazi May Marathi

140.00

जवान विकास वाघमारे माझ्या अधिपत्याखाली येणाऱ्या सुरक्षा विभागामध्ये वर्दीतल  कर्तव्य जबाबदारी पार पाडून या तरुण वयात लेखक कवीचं अतुलनीय  काम करतात. कवितांच्या माध्यमातून मानवी जीवनाचे सार मांडतात. त्यांच्या कविता व लेखन या सामाजिक व देशहिताच्या असतात. महाराष्ट्राच्या मातृभाषेचे नेतृत्व- अस्मिता जोपासण्याचे काम राजधानी नवी दिल्ली मध्ये करत आहेत. मा श्री राजेश अडपावार साहेब सहाय्यक निवासी…

Category: ,

Description

जवान विकास वाघमारे माझ्या अधिपत्याखाली येणाऱ्या सुरक्षा विभागामध्ये वर्दीतल  कर्तव्य जबाबदारी पार पाडून या तरुण वयात लेखक कवीचं अतुलनीय  काम करतात. कवितांच्या माध्यमातून मानवी जीवनाचे सार मांडतात. त्यांच्या कविता व लेखन या सामाजिक व देशहिताच्या असतात. महाराष्ट्राच्या मातृभाषेचे नेतृत्व- अस्मिता जोपासण्याचे काम राजधानी नवी दिल्ली मध्ये करत आहेत.

मा श्री राजेश अडपावार साहेब

सहाय्यक निवासी आयुक्त

महाराष्ट्र सदन दिल्ली

Additional information

Weight 0.150 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-94214-18-7

Pages

50

Type

Date of Publishing

15/8/2023

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mazi May Marathi”

Your email address will not be published. Required fields are marked *