Nagar Bhumapan Niyam Pustika

120.00

नगर भूमापनाचे उद्देश : नगर भूमापनाचे प्रशासकीय, राजकोषीय व कायदेविषयक असे तीन उद्देश आहेत. प्रशासकीय उद्देश: टपाल, पोलीस,विदयुत,स्वच्छता, जनगणना इत्यादी खाती व नगरपालिका अगर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उपयोगासाठी , शहरातील रस्ते, घरे,कार्यालये इत्यादी प्रदेश वर्णनात्मक तपशील दर्शविणारा अचूक नकाशा पुरविणे हा होय. पाणी -पुरवठा ड्रेनेज, रेल्वे विद्युतीकरण, गॅस व दुरध्वनी कनेक्शन या योजनांसाठी परिपुर्ण…

Description

 • नगर भूमापनाचे उद्देश :
  नगर भूमापनाचे प्रशासकीय, राजकोषीय व कायदेविषयक असे तीन उद्देश आहेत.
  प्रशासकीय उद्देश:
  टपाल, पोलीस,विदयुत,स्वच्छता, जनगणना इत्यादी खाती व नगरपालिका अगर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उपयोगासाठी , शहरातील रस्ते, घरे,कार्यालये इत्यादी प्रदेश वर्णनात्मक तपशील दर्शविणारा अचूक नकाशा पुरविणे हा होय. पाणी -पुरवठा ड्रेनेज, रेल्वे विद्युतीकरण, गॅस व दुरध्वनी कनेक्शन या योजनांसाठी परिपुर्ण अथवा मोठया नकाशाची आवश्यकता असते. तर शैक्षणिक संस्था, वैदयकीय मदत, अग्नीशामक उपाय व जकात वसुली या सर्व गोष्टी शहरांच्या नकाशावर अचूक असतात.
 • राजकोषीय उद्देश:
  जमिनीपासुन येणे असलेल्या महसुलाची खात्री करणे आणि भविष्यातील महसुलाच्या विकासाकडे लक्ष देणे. तसेच सार्वजनिक जमीनीचे अतिक्रमणापासुन संरक्षण करणे.
 • कायदेशीर उद्देश:
  अस्तित्वात असलेल्या भूखंडाचे मालकी हक्क स्पष्ट करणे व जे योग्य असतील त्यांना पाठिंबा देणे व त्यांचे उत्तम प्रकारे निर्धारिकरण करणे व जे अयोग्य आहे ते काढून टाकणे, मिळकत धारकामधील गुंतागुंतीचे दावे थांबविणे,खाजगी दावेदार व स्थानिक संस्था किंवा सरकार यांचेमधील हया बाबतचे शंकाचे निरसन करणे तसेच त्यांचेमधील होणारे दावे थांबविणे हा होय.

Additional information

Author

Language

ISBN

978-93-94214-88-0

Pages

140

Type

Date of Publishing

19/02/2024

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nagar Bhumapan Niyam Pustika”

Your email address will not be published. Required fields are marked *