Pingakshakala

200.00

संतोष विठ्ठल घसिंग हे कवी म्हणून समकाळात वेगळे आहेत, याची साक्ष त्यांच्या यापूर्वीच्या कवितांनी दिली आहे. वर्तमानाला न पेलवणारी भाषा, संवेदना हा त्यांच्या कवितेचा विशेष आहे. यासाठीच हा कवी अधिक महत्वाचा आहे. अतिशय तीव्र अशी संवेदनशीलता हा त्यांच्या गद्य-पद्य लेखनाचा स्थायीभाव. त्यालाच अधिक कवेत घेत त्यांची ही कविता आपल्या समोर येतेय. ही कविता ही मानवी…

Category: ,

Description

संतोष विठ्ठल घसिंग हे कवी म्हणून समकाळात वेगळे आहेत, याची साक्ष त्यांच्या यापूर्वीच्या कवितांनी दिली आहे. वर्तमानाला न पेलवणारी भाषा, संवेदना हा त्यांच्या कवितेचा विशेष आहे. यासाठीच हा कवी अधिक महत्वाचा आहे. अतिशय तीव्र अशी संवेदनशीलता हा त्यांच्या गद्य-पद्य लेखनाचा स्थायीभाव. त्यालाच अधिक कवेत घेत त्यांची ही कविता आपल्या समोर येतेय.
ही कविता ही मानवी जगण्याचा तळशोध घेणारी आहे. कवीला आपल्या पूर्वपरंपरेची सूक्ष्म जाण तर आहे तसेच समकाळाचे तीव्र भानही आहे. त्यामुळेच ही कविता प्रतिमा, प्रतीके व मिथकांचे जाणीवभारीत अविष्कारण ठरते. कल्पनाशक्तीचे अद्भुत जग ती निर्माण करते.

Additional information

Author

Language

ISBN

978-93-87939-45-5

Pages

176

Date of Publishing

25/12/2019

Type

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pingakshakala”

Your email address will not be published. Required fields are marked *