Shri Sant Damajipant Charitra

220.00

दामाजीपंत हे मंगळवेढ्याचे मुख्य महसूल अधिकारी…! बादशहासाठी सारा वसुलीचे काम करणारे अधिकारी… पण दुर्गादेवीच्या दुष्काळातील लोकांचे हाल बघून स्वतःचा व कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून त्यांनी सारा म्हणून गोळा केलेले सरकारी धान्य लुटवले आणि लोकांचे जीव वाचवले. संत एकनाथांनी तहानेने व्याकूळ झालेल्या गाढवाला गंगाजल पाजले, वाळवंटात चटके बसल्याने रडणा-या तथाकथित अस्पृश्य मुलाला घरी पोहचवले…श्राद्धाला भुकेल्या अस्पृश्यांना…

Category:

Description

दामाजीपंत हे मंगळवेढ्याचे मुख्य महसूल अधिकारी…! बादशहासाठी सारा वसुलीचे काम करणारे अधिकारी… पण दुर्गादेवीच्या दुष्काळातील लोकांचे हाल बघून स्वतःचा व कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून त्यांनी सारा म्हणून गोळा केलेले सरकारी धान्य लुटवले आणि लोकांचे जीव वाचवले. संत एकनाथांनी तहानेने व्याकूळ झालेल्या गाढवाला गंगाजल पाजले, वाळवंटात चटके बसल्याने रडणा-या तथाकथित अस्पृश्य मुलाला घरी पोहचवले…श्राद्धाला भुकेल्या अस्पृश्यांना जेवू घातले, तुकोबांनी दुष्काळामधे स्वतः कडे असलेले कर्जाचे कागद इंद्रायणी मधे बुडवून कर्जमाफी केली. या सर्व घटना म्हणजे संतांना लोकांच्या ऐहिक जीवनाविषयी असलेल्या कळवळ्याची साक्ष आहेत…. अशा या थोर संत विभूतीच्या कार्याचा चरित्रात्मक आढावा प्रस्तुत पुस्तकात लेखक नानासाहेब आवताडे यांनी घेतला आहे…

Additional information

Author

Language

Pages

136

Type

ISBN

978-93-94214-22-4

Date of Publishing

17/07/2024

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shri Sant Damajipant Charitra”

Your email address will not be published. Required fields are marked *