SHRI SANT GADGE BABA

140.00

श्री संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धेवर आघात करून खरा धर्म शिकवला. धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर आपल्याला समजले पाहिजे. धर्म जगायचा असतो हे बाबांनी कृतीतून दाखवून दिले. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुलामुलींना शिक्षण आदी दशसूत्रीतून हाच खरा धर्म आहे हे त्यांनी असंख्य व्याख्यानांतून जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी कीर्तनातून लोकशिक्षण घडवले.संत गाडगेबाबांचे विचार इतिहासाचा भाग नाही…

Category: ,

Description

श्री संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धेवर आघात करून खरा धर्म शिकवला. धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर आपल्याला समजले पाहिजे. धर्म जगायचा असतो हे बाबांनी कृतीतून दाखवून दिले. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुलामुलींना शिक्षण आदी दशसूत्रीतून हाच खरा धर्म आहे हे त्यांनी असंख्य व्याख्यानांतून जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी कीर्तनातून लोकशिक्षण घडवले.संत गाडगेबाबांचे विचार इतिहासाचा भाग नाही तर वर्तमानाला दिशा देणारे आहेत.

Additional information

Author

Language

ISBN

978-93-94214-69-9

Pages

156

Type

Date of Publishing

17-7-2024

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “SHRI SANT GADGE BABA”

Your email address will not be published. Required fields are marked *