Smrutiutsav

500.00

हे पुस्तक म्हणजे ‘ज्यू’ चे आयुष्य तिच्याच पत्रांतून उलगडत नेणारा संग्रह आहे. एक वयात येणारी अवखळ मुलगी, ते एका मुलीची परिपक्व आई या प्रवासात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तिला भेटलेले पुरुष आणि त्यांच्या सहवासात कॅलिडोस्कोपसारखे सतत बदलणारे तिचे मनोव्यापार या पत्रांतून फार जिवंतपणे मांडलेले आहेत. स्त्रीच्या भावविश्वातला पुरुष, ज्याला रूढ प्रतिमेनुसार सफेद घोड्यावर बसून येणारा उमदा,…

Category: ,

Description

हे पुस्तक म्हणजे ‘ज्यू’ चे आयुष्य तिच्याच पत्रांतून उलगडत नेणारा संग्रह आहे. एक वयात येणारी अवखळ मुलगी, ते एका मुलीची परिपक्व आई या प्रवासात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तिला भेटलेले पुरुष आणि त्यांच्या सहवासात कॅलिडोस्कोपसारखे सतत बदलणारे तिचे मनोव्यापार या पत्रांतून फार जिवंतपणे मांडलेले आहेत. स्त्रीच्या भावविश्वातला पुरुष, ज्याला रूढ प्रतिमेनुसार सफेद घोड्यावर बसून येणारा उमदा, देखणा राजकुमार समजले जाते, आणि तिच्या व्यवहारविश्वातला पुरुष, यांच्यातले अंतर समजून घेण्याची ‘ज्यू’ ची धडपड प्रत्येक पत्रातून दिसते. तिचा आवडता बिपिन, श्रीयुत सत्यनारायण, आणि गोडबोले या तीन पुरुषांच्या भोवती तिचे भावविश्व फिरत राहते.

Additional information

Weight 0.250 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-87939-65-3

Pages

464

Type

Date of Publishing

10/09/2021

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Smrutiutsav”

Your email address will not be published. Required fields are marked *