Swatntyayn

30.00

‘स्वातंत्र्यायण’ आपले स्वातंत्र्यासंबंधीचे पूर्वग्रह दुरुस्त करण्यास, वर्तानातील संभ्र दूर करण्यास व भविष्यातील स्वातंत्र्यासंबंधी स्वच्छ दृष्टिकोन देण्यास मदत करेल अशी आशा आहे. असा दावा नाही की या पुस्तकातील विचार निर्विवाद व सर्वंकष आहेत, मात्र स्वातंत्र्याचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने ही एक विस्तृत चर्चा असल्याचे वाचनांती वाचकास वाटल्यास पुस्तकाचे प्रयोजन सफल झाले असे म्हणता येईल.

Description

‘स्वातंत्र्यायण’ आपले स्वातंत्र्यासंबंधीचे पूर्वग्रह दुरुस्त करण्यास, वर्तानातील संभ्र दूर करण्यास व भविष्यातील स्वातंत्र्यासंबंधी स्वच्छ दृष्टिकोन देण्यास मदत करेल अशी आशा आहे. असा दावा नाही की या पुस्तकातील विचार निर्विवाद व सर्वंकष आहेत, मात्र स्वातंत्र्याचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने ही एक विस्तृत चर्चा असल्याचे वाचनांती वाचकास वाटल्यास पुस्तकाचे प्रयोजन सफल झाले असे
म्हणता येईल.

Additional information

Author

Language

Pages

205

Type

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Swatntyayn”

Your email address will not be published. Required fields are marked *