Takshak

120.00

‘तक्षक’ या कवितासंग्रहातून त्यांनी आपल्या अनुभवाला अनुभूतीकडे वळवलं आहे. याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. या पुढील त्यांच्या काव्यप्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! कवी प्रा.बाळासाहेब (मुकुल) बोरसे, (सेवानिवृत्त) मराठी विभाग, देवगिरी महाविद्यालय या काव्यसंग्रहातील कवितेचा पायरवच मुळात नाजूक आणि कोमल आहे. ही रचना त्या तोलामोलाची आहे. वाचक वर्गात या काव्यसंग्रहाचे निश्चितच स्वागत होईल, यात शंका नाही. कवी प्रभाकर…

Category: ,

Description

‘तक्षक’ या कवितासंग्रहातून त्यांनी आपल्या अनुभवाला अनुभूतीकडे वळवलं आहे. याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. या पुढील त्यांच्या काव्यप्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! कवी प्रा.बाळासाहेब (मुकुल) बोरसे, (सेवानिवृत्त) मराठी विभाग, देवगिरी महाविद्यालय या काव्यसंग्रहातील कवितेचा पायरवच मुळात नाजूक आणि कोमल आहे. ही रचना त्या तोलामोलाची आहे. वाचक वर्गात या काव्यसंग्रहाचे निश्चितच स्वागत होईल, यात शंका नाही. कवी प्रभाकर जाधव यांना माझ्या मनापासून मनस्वी शुभेच्छा

 

नरेंद्र नाईक, नांदेड

Additional information

Weight 0.160 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-94214-41-5

Type

Date of Publishing

6/09/2023

Pages

86

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Takshak”

Your email address will not be published. Required fields are marked *