Troldhad

300.00

सिद्धहस्त लेखिका आणि दर्जेदार प्रतिभेचे मानस सरोवर ज्यांना निसर्गत:च लाभले आहे अशा वर्षा किडे-कुळकर्णी म्हणजे कल्पनाविश्वातला प्रति श्रावणच. त्यांच्या उत्तुंग चिंतन नभातून झिरपलेले शब्दामृत म्हणजे ‘ट्रोलधाड’ हा कथा संग्रह आहे. त्यातील प्रत्येक कथा वाचकांशी साधलेले हितगुज. ते साकारताना निवडक शब्द कलिकांचा सुगंध मनाला भिजवित विलक्षण वाचन तृप्ततेचा आनंद तर देतोच शिवाय परिसरात अनुभवलेल्या आठवांतील अविस्मरणीय…

Category:

Description

सिद्धहस्त लेखिका आणि दर्जेदार प्रतिभेचे मानस सरोवर ज्यांना निसर्गत:च लाभले आहे अशा वर्षा किडे-कुळकर्णी म्हणजे कल्पनाविश्वातला प्रति श्रावणच. त्यांच्या उत्तुंग चिंतन नभातून झिरपलेले शब्दामृत म्हणजे ‘ट्रोलधाड’ हा कथा संग्रह आहे. त्यातील प्रत्येक कथा वाचकांशी साधलेले हितगुज. ते साकारताना निवडक शब्द कलिकांचा सुगंध मनाला भिजवित विलक्षण वाचन तृप्ततेचा आनंद तर देतोच शिवाय परिसरात अनुभवलेल्या आठवांतील अविस्मरणीय कटू गोड क्षणांचे मोरपीस सुखद अनुभूती देऊन जाते.

Additional information

Weight 0.200 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-94214-08-8

Pages

247

Type

Date of Publishing

24/10/2022

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Troldhad”

Your email address will not be published. Required fields are marked *