Vindache Kavyavishva

450.00

‘विंदांचे काव्यविश्व’ हा ग्रंथ वास्तविक पाहता संशोधनपर असला तरी तो सर्वसामान्य वाचकाला, आकलन होईल अशा पद्धतीने लिहिण्यात डॉ. चरडे यशस्वी झाल्या आहेत. हा ग्रंथ मराठी काव्यसमीक्षेच्या क्षेत्रात विंदांच्या कवितेचे आशयविश्व जाणून घेण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो. डॉ. सुनंदा चरडे यांनी या ग्रंथनिर्मितीच्या निमित्ताने समीक्षेच्या क्षेत्रात एक पाऊल टाकले आहे. त्याबद्दल मी त्यांचे…

Description

‘विंदांचे काव्यविश्व’ हा ग्रंथ वास्तविक पाहता संशोधनपर असला तरी तो सर्वसामान्य वाचकाला, आकलन होईल अशा पद्धतीने लिहिण्यात डॉ. चरडे यशस्वी झाल्या आहेत. हा ग्रंथ मराठी काव्यसमीक्षेच्या क्षेत्रात विंदांच्या कवितेचे आशयविश्व जाणून घेण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो. डॉ. सुनंदा चरडे यांनी या ग्रंथनिर्मितीच्या निमित्ताने समीक्षेच्या क्षेत्रात एक पाऊल टाकले आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढेही त्यांनी अधिक कसदार लेखन करावे असा शुभाशीर्वाद देतो.

डॉ. राजेंद्र वाटाणे 

 

Additional information

Weight 0.300 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-94214-15-6

Pages

300

Type

Date of Publishing

14/11/2023

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vindache Kavyavishva”

Your email address will not be published. Required fields are marked *