Vruksha Amrutacha Kadulimb

30.00

   

Description

कडूलिंबाचे आपल्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये अमृततुल्य औषधी वनस्पती म्हणून अनेक उपयोग सांगितले आहेत.घरगुती औषध म्हणून कडुलिंबाचा प्रत्येक भाग उपयोगात येतो.लिंबाचा प्रत्येक भाग साल,पान,फुल,फळ,देठ,मुळे मानवी आरोग्यासाठी लाभदायक आहे काल्पनिक अमृतापेक्षा या अमृतमयी दिव्य औषधी वृक्षाच्या अधिक जवळ जाऊन त्याचे औषधशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्ही अंगाने उपयुक्त माहिती देणारे हे पुस्तक आहे.

Additional information

Weight 0.90 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Type

Author

ISBN

978-8193256947

Date of Publishing

07/07/2017

Pages

28

Language

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vruksha Amrutacha Kadulimb”

Your email address will not be published. Required fields are marked *