Editor's Choice
खंडोबाचे नवरात्र
by Anonymous
Synopsis
खंडोबाचे नवरात्र मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी (चंपाषष्ठी) पर्यंत हे ६ दिवसांचे नवरात्र असते. या काळात घटस्थापना केली जाते, खंडोबाचे 'मल्हारी महात्म्य' किंवा 'मल्हारी सप्तशती'चे पाठ केले जातात आणि चंपाषष्टीला तळी भरून या नवरात्राची सांगता होते
Read More
Product Specifications
- Original Book Title खंडोबाचे नवरात्र
- Availability Available
- Edition 1
- Publishing Year 2026
- Pages 16
- Language Marathi