प्रेरणादायी कथा : (कुमारकथासंग्रह)

150.00

मुले निरागस असली तरी चैतन्याचा स्त्रोत असतात. त्यांचे भावविश्व वेगळे असते. मुलांना गोष्टी ऐकण्याची प्रचंड आवड असते. कथन, श्रवण ही मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. गोष्टींतून मुलांना आनंद मिळतो. श्रवण क्षमतेचा विकास, भावनिक विकास होतो. कल्पकता आणि कल्पना शक्तीचा विकास होतो. संवादाचे महत्व समजते. मनोरंजनाबरोबरंच नीतीमूल्यांची रुजवण होते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते. हे सर्व बबन…

Description

मुले निरागस असली तरी चैतन्याचा स्त्रोत असतात. त्यांचे भावविश्व वेगळे असते. मुलांना गोष्टी ऐकण्याची प्रचंड आवड असते. कथन, श्रवण ही मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. गोष्टींतून मुलांना आनंद मिळतो. श्रवण क्षमतेचा विकास, भावनिक विकास होतो. कल्पकता आणि कल्पना शक्तीचा विकास होतो. संवादाचे महत्व समजते. मनोरंजनाबरोबरंच नीतीमूल्यांची रुजवण होते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते. हे सर्व बबन शिंदे यांच्या प्रेरणादायी कथा या कुमारकथासंग्रहात वाचायला, अनुभवायला मिळते. त्यांचे बालसाहित्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या कथा अर्थपूर्ण आणि जीवनमूल्यांचा आविष्कार करणाऱ्या आहेत. त्यांची भाषा साधी, सोपी आणि प्रवाही आहे. कथेतील नायक धाडसी, बोलका, सत्याच्या मार्गावरून चालणारा आहे. सकारात्मक विचारांची पेरणी करणारा आहे. कथा लोकखोलीत असल्याने जिवंत आणि थेट बालमनाला जाऊन भिडणाऱ्या आहेत.

Additional information

Weight 0.170 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-94214-13-2

Pages

142

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रेरणादायी कथा : (कुमारकथासंग्रह)”

Your email address will not be published. Required fields are marked *