वर्दीतला ग्रामीण कवी

80.00

“वर्दीतला ग्रामीण कवी” या पुस्तकातील कविता वाचल्यानंतर स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य अंगी असायला हवे. याच बरोबर आपल्या माय मराठीची भाषाशैली ग्रामीण जीवन पद्धती पंरपरा अशा बऱ्याच सर्व काही गोष्टी कवितेतून अगदी ग्रामीण भाषेत मांडल्या आहेत. ग्रामीण कवितेतून आपल्या ग्रामीण जीवनाचा जुन्या आठवणीचा भास निर्माण होतो.

Category: ,

Description

Additional information

Weight 0.150 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-94214-05-7

Pages

37

Type

Date of Publishing

15/08/2022

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वर्दीतला ग्रामीण कवी”

Your email address will not be published. Required fields are marked *