Shevaga Lagwad

120.00

शेवग्याच्या झाडाचे महत्व सहजीवन आणि भाजीसाठी शेंगा एवढ्यापुरते मर्यादित नाही. पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलब्ध होतात. काही रानभाज्या असतात. सहज मिळणाऱ्या भाज्या अत्यंत चविष्ट असतात. सहज मिळणाऱ्या आणि अनेक भाज्यांना पर्याय असलेली भाजी म्हणजे शेवग्याची भाजी. ही भाजी अत्यंत चविष्ट आणि पावसाळी दिवसात अत्यंत गुणकारी व औषधी असते. उन्हाळ्याचे शेवटचे 15 दिवस आणि पावसाळ्याचे सुरुवातीचे…

Description

शेवग्याच्या झाडाचे महत्व सहजीवन आणि भाजीसाठी शेंगा एवढ्यापुरते मर्यादित नाही. पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलब्ध होतात. काही रानभाज्या असतात. सहज मिळणाऱ्या भाज्या अत्यंत चविष्ट असतात. सहज मिळणाऱ्या आणि अनेक भाज्यांना पर्याय असलेली भाजी म्हणजे शेवग्याची भाजी. ही भाजी अत्यंत चविष्ट आणि पावसाळी दिवसात अत्यंत गुणकारी व औषधी असते. उन्हाळ्याचे शेवटचे 15 दिवस आणि पावसाळ्याचे सुरुवातीचे 15 दिवस असा एक महिन्याचा जो काळ असतो, त्या काळास ‘ऋतुसंधी’ काळ असे म्हणतात.

Additional information

Weight 0.150 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

,

Language

ISBN

978-93-87939-44-8

Pages

86

Type

Date of Publishing

7/12/2022

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shevaga Lagwad”

Your email address will not be published. Required fields are marked *